Tal. Sonpeth, Dist. Parbhani | ता. सोनपेठ, जि. परभणी
Rameshwar Shikshan Prasarak Mandal, Sonpeth is a registered educational trust established in the year 2000 under the leadership of Hon. Shri Vyankatrao Kadam (Ex MLA). The trust works to promote quality education in rural areas of Marathwada and provide opportunities for students to build a better future.
रामेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, सोनपेठ ही शैक्षणिक संस्था सन २००० मध्ये मा. व्यंकटराव कदम (माजी आमदार) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
To empower rural youth through value-based and quality education.
मूल्याधिष्ठित व गुणवत्तापूर्ण शिक्षणाद्वारे ग्रामीण युवकांना सक्षम बनविणे.
Offers Junior College (Arts, Commerce, Science) and undergraduate programs.
कला, वाणिज्य व विज्ञान शाखांसह कनिष्ठ महाविद्यालय व पदवी अभ्यासक्रम उपलब्ध.
Visit WebsiteProvides higher secondary education to rural students in Sonpeth Taluka.
सोनपेठ तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक शिक्षणाची सुविधा.